वडणगेतील शिव पार्वती यात्रा यंदा रद्द
शिवपार्वतीच्या वास्तव्याने पावन झालेल्या वडणगेतील महाशिवरात्री यात्रेला आजपासुन सुरुवात झाली. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यावर्षीची यात्रा रद्द करण्यात आलीय. कोरोनाच्या पार्शव भूमीवर धार्मिक विधी अन्य कार्यक्रमाबाबत नेमके कोणते निर्बंध घातले आहेत,याचा सकाळ ऑनलाईन ने घेतलेला हा आढावा.
(बातमीदार. सुनील पाटील वडणगे) (व्हिडिओ - बी. डी. चेचर)